शालाबाह्य विविध स्पर्धा

पुणे (बालेवाडी)

यशोगाथेचा प्रारंभ

कु. शुभम माळी या विद्यार्थ्यांची पुणे (बालेवाडी) या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेमध्ये कास्यपदक मिळालेबद्दल हार्दिक अभिनंदन

पुणे (बालेवाडी)

यशोगाथेचा प्रारंभ

कु. अभिषेक चव्हाण या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ज़िल्हास्तरीय निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन

(वाठार स्टेशन)

यशोगाथेचा प्रारंभ

समर्थ चव्हाण या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

यशोगाथेचा प्रारंभ

सांगली जिल्हास्तरीय मॅथ्स मस्ती स्पर्धेमध्ये सहावी, सातवी, आठवी तिन्ही वर्गात आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक

यशोगाथेचा प्रारंभ

नामवंत कंपनी 'टाटा बिल्डींग स्कूल ' कॉम्पिटिशन (निबंध स्पर्धा)
1)प्रणव देसाई (गोल्ड मिडल )       2)राजवर्धन शेवाळे (गोल्ड मिडल )
3)प्रतीक वाघ (सिल्व्हर मिडल )     4)यशोधन शेलारे (ब्रांझ मिडल )

यशोगाथेचा प्रारंभ

कु. प्रतिक सुरेश खामकर - राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा - गोल्ड मिडल विजेता


सॉफ्टबॉल राज्य उस्मानाबाद

कु. राजवर्धन प्रताप पाटील. (१४ वर्षे मुले)


ज़िल्हास्तरीय मैदानी / कुस्ती प्रथम क्रमांक

तालुकास्तर मैदानी / कुस्ती प्रथम क्रमांक

सॉफ्टबॉल राज्य सोलापूर

1)आदित्य श्रीकांत शेवाळे. (१४ वर्षे मुले)

राष्ट्रीय रॉकबॉल स्पर्धा हरियाणा

1) विराज विलास पाटील.
2) वेदांत सुरेश माने.

राज्यस्तरीय

यशोगाथेचा प्रारंभ

सॉफ्टबॉल राज्य सोलापूर

1) दिग्विजय माधवराव नाईक / राज्य रग्बी ठाणे - (१७ वर्षे मुले)
2) विराज अरुण पाटील
3) यशोधन शिवाजी शेलारे.
4) विजय विश्वनाथ सपकाळ.
5) श्रेयस विश्वास साळुंखे
6) प्रतापसिंग बापुसो पवार
7) प्रतिक बाबुराव वाघ.

पेठ
पेठ

साहिल सर्जेराव वाघ

ज़िल्हास्तरीय मैदानी (लांब उडी) द्वितीय क्रमांक

तालुकास्तर मैदानी (लांब उडी) प्रथम क्रमांक


संजय महेश सूर्यवंशी.

ज़िल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा द्वितीय क्रमांक

तालुकास्तर मैदानी / कुस्ती प्रथम क्रमांक

Activities

Our Facilities

संगणक प्रयोगशाळा

आजच्या युगात संगणक ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देऊन जागतिक युगात सज्ज करण्याचा हेतू आहे. आम्ही विद्यार्थ्यांना गहन संगणक माहिती आणि प्रशिक्षण देतो.

VIEW MORE

खेळ

विद्यार्थ्यांना कठोर अभ्यास करण्याची अपेक्षा आहे परंतु त्याच वेळी त्यांना स्वत: ला शारीरिकरित्या फिट ठेवण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य शिकण्यासाठी व खेळामध्ये भाग घेण्यासाठी सर्व सुविधा मिळतील.

VIEW MORE

ग्रंथालय

शाळेत 2000 पेक्षा जास्त पुस्तके, सीडी सह उत्कृष्ट ग्रंथालय सुविधा आहेत आणि 50 हून अधिक नियतकालिके आणि मासिके आहेत.VIEW MORE

मेस

शाळेतील कॅन्टिन ही अशी जागा आहे जिथे मुले आनंददायक वातावरणात चांगल्या आहाराची सवय विकसित करु शकतात. हा विचार लक्षात ठेवून आम्ही शाळेत निरोगी आणि पौष्टिक आहार देतो जे चवदार देखील आहे.

VIEW MORE

वसतिगृह

दूर अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह हा एक निवारा आहे. विद्यार्थी एकमेकांबरोबर तेथे राहतात आणि शिस्त व सहकार्याचे मूल्य जाणून घेतात.VIEW MORE